बीड – जिल्ह्यातील 4224 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 155 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 4069 रुग्ण निगेटिव्ह आहेत .रुग्ण संख्या कमी होत असली तरी पॉझिटिव्हीटी रेट अद्यापही पाच टक्यांच्या आत नसल्याने बंधन शिथिल करण्यात आलेली नाहीत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 08,बीड 24,केज 23,गेवराई 15,आष्टी 25,परळी 04,पाटोदा 06,शिरूर 09,माजलगाव 15,धारूर 06 आणि वडवणी मध्ये 10 रुग्ण आढळून आले आहेत .
राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असला तरी बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट हा सात टक्यांपेक्षा जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाने बंधन शिथिल केलेली नाहीत .