October 27, 2021

बीडमध्ये पहिलेच आदेश कायम !

बीडमध्ये पहिलेच आदेश कायम !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सात टक्यांच्या घरात असून ऑक्सिजन बेडची संख्या देखील 11 टक्यांपेक्षा अधिक आहे .त्यामुळे बीड जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून पूर्वीचेच आदेश कायम राहतील असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी म्हटले आहे .

राज्य शासनाने 5 जून पासून अनलॉक ची प्रक्रिया पाच टप्यात सुरू केली आहे .बीड जिल्हा हा तिसऱ्या टप्यात आहे .कारण पाच टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट आहे,त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार पासून सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू राहतील .

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा पॉझिटिव्हीटी रेट 7.11 टक्के असून ऑक्सिजन बेडची संख्या 11.97 टक्के इतकी आहे .त्यामुळे किराणा आणि मेडिकल वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील .तर शनिवारी आणि रविवारी ही दुकाने बंद राहतील .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *