October 27, 2021

बुधवारी 2730 निगेटिव्ह तर 165 पॉझिटिव्ह !

बुधवारी 2730 निगेटिव्ह तर 165 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2895जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 165 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2730 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 29 बीड 25 धारूर 4 गेवराई 20 केज 28 माजलगाव 6 परळी 14 पाटोदा 7 शिरूर 22 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण

राज्यात काल दिवसभरात ९ हजार ३५० नव्या करोना (Coronavirus) बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १५ हजार १७६ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात ३८८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

कालच्या ३८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *