November 28, 2021

जिल्ह्यातील 157 रुग्ण पॉझिटिव्ह !

जिल्ह्यातील 157 रुग्ण पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मंगळवारी पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र पहायला मिळाले .जिल्ह्यात 157 पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक 37 रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत .

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 7,आष्टी 37,बीड 23,धारूर 4,गेवराई 13,केज 28,माजलगाव 9,,परळी 14,,पाटोदा 3,शिरूर 8 आणि वडवणी मध्ये 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे .बहुतांश कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत .नागरिकांनी काही दिवस काळजी घेतल्यास कोरोना निश्चितपणे हद्दपार होईल यात शंका नाही .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *