August 9, 2022

एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !

एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागून पन्नास हजार रुपयावर तडजोड करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकावर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजकुमार पडावी अस त्या अधिकाऱ्याच नाव आहे .

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या एका अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना अटक केली होती .या प्रकरणी मदत करण्यासाठी एसीबी चा पीआय राजकुमार पडावी याने दोन लाखाची मागणी केली होती .तडजोडीत पन्नास हजार देण्याची तयारी करण्यात आली होती .

या प्रकरणी एसीबीच्या महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यावर चौकशी अंती पडावी आणि अन्य एका जणांविरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click