November 28, 2021

कुटे ग्रुपचे आता डेअरी प्रोडक्ट !

कुटे ग्रुपचे आता डेअरी प्रोडक्ट !

बीड – खाद्यतेल आणि खोबरेल तेलाच्या व्यवसायात भारतासह विदेशात आपल्या “द कुटे ग्रुप”ने आता डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये पदार्पण केले असून पॉप्युलर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ब्रँड अंबेसिडर असलेल्या डेअरी प्रोडक्ट चे लोंचिंग दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले .

बीड शहरातील सुरेश कुटे,अर्चना कुटे आणि आर्यन कुटे ,यशवंत कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तिरुमला ऑइल ने देशात आणि विदेशात डंका वाजवला आहे .खाद्यतेला सोबत नुकतेच द कुटे ग्रुप ने खोबरेल तेल देखील लॉन्च केले आहे .

द कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग
बीड येथील तिरुमला ग्रुप आजवर एडिबल
ऑइल क्षेत्रात कार्यरत होता .आज द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे ,अर्चना कुटे, राधाकाकू कुटे , आर्यन कुटे ,यशवंत कुलकर्णी , डॉ. पद्माकर पाटोदेकर, आशिष पाटोदेकर, आशाताई पाटील पाटोदेकर, डॉ. फुलझळके यांच्यासह माध्यम क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते गुड मॉर्निंग डेअरी प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग करण्यात आले .

यावेळी गुड मॉर्निंग गाईचे दूध , दही,तूप ताक,पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे थाटात लॉंचिंग करण्यात आले .बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कुटे ग्रुपच्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या ब्रँड अंबेसिडर आहेत .शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या कुटे ग्रुपच्या दुग्धजन्य पदार्थांची “अब हर दिन की शुरूवात
गुड मॉर्निग कुटे ग्रुप के काऊ दूध के साथ “
अशी केलेली जाहिरात ही यावेळी लॉन्च करण्यात आली .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *