बीड – जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी 50 ने वाढला,शुक्रवारी130 पॉझिटिव्ह होते तर एकाच दिवसात पन्नास ची भर पडली आणि हा आकडा 180 वर जाऊन पोहचला .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 05,आष्टी 37,बीड 24,धारूर 07,गेवराई 17,केज 48,माजलगाव 07,परळी 03,पाटोदा 19,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे .