December 6, 2022

दुचाकी,चारचाकी चोरणारी टोळी पकडली !

दुचाकी,चारचाकी चोरणारी टोळी पकडली !

बीड – जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून दुचाकी अन चारचाकी वाहने चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे .या चोरांकडून तब्बल सात दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत .

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी व त्यांच्या पथकाने फिल्डिंग लावली होती .

माजलगाव तालुक्यातील चाटगाव येथील विष्णू केकान हा मोटारसायकल चोर घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि राऊत आणि टीमने त्याच्यासह त्याच्या साथीदाराला जेरबंद केले .तेव्हा त्यांच्या साथीदारांनी माजलगाव, पुणे,हिंगोली येथून दुचाकी अन चारचाकी वाहने चोरून नेल्याचे कबूल केले .यावेळी केकान सह राजेंद्र शेळके आणि शेख कलीम यांना अटक केली .त्यांच्याकडून सात मोटारसायकल आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आले .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click