June 17, 2021

शुक्रवारी केवळ 130 पॉझिटिव्ह !

शुक्रवारी केवळ 130 पॉझिटिव्ह !

बीड- जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी 130 वर येऊन थांबला,गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे .रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 15,आष्टी 09,बीड 28,धारूर 07,गेवराई 04,केज 23,माजलगाव 13,परळी 04,पाटोदा 05,शिरूर 16 आणि वडवणी मध्ये 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल केले आहे .मात्र अद्यापही रस्त्यावर फिरणारे नागरिक असोत की फळ,भाजीपाला विक्री करणारे विक्रेते हे मास्क किंवा सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे दिसत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *