बीड – गेल्या काही दिवसापासून कमी होत असलेल्या कोरोनाचा आकडा बुधवारी थोडाफार वाढला .जिल्ह्यातील बाधितांची संख्या 168 इतकी होती .विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 19,आष्टी 25,बीड 33,धारूर 06,गेवराई 15,केज 25,माजलगाव 12,परळी 09,पाटोदा 05,शिरूर 14 आणि वडवणी मध्ये 05 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून बहुतांश कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत .