September 20, 2021

जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2813 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 146 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2667 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 16 बीड 22 धारूर 13 गेवराई 9, केज 26 माजलगाव 12 परळी 13 पाटोदा 11, शिरूर 8 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ८९१ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात काल दिवसभरात १० हजार ८९१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे.काल एकूण १६ हजार ५७७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात २९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या २९५ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७ इतकी झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *