November 26, 2022

काँग्रेसचा मराठा आरक्षणाला विरोध – आ मेटे !

काँग्रेसचा मराठा आरक्षणाला विरोध – आ मेटे !

बीड – मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांचे पोट दुखत आहे,त्यामुळे अनेक जण याला विरोध करत आहेत,हे चुकीचे आहे,काँग्रेसचा हा विरोध मराठा समाजाबद्दल असलेला आकस दाखवून देणारा आहे,मराठा समाज आणि महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे धोरण विरोधी राहिलेलं आहे असा आरोप करत कोणी विरोध केला तरी मोर्चा निघणारच अस आ विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं .

स्व अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूला काँग्रेस जबाबदार आहे,त्यांनीच पाटील यांची हत्या केली असा खळबळजनक आरोप मेटे यांनी केला .शेतकऱ्यांच्या आत्महत्येला देखील काँग्रेस जबाबदार आहे असेही मेटे म्हणाले .

राज्यात अशोक चव्हाण यांच्या नादी लागून काँग्रेसचे वाटोळं झालं आहे अस सांगत मेटे यांनी चव्हाण यांनी समोरासमोर येऊन बोलावं अस आव्हान दिलं .यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी कोणी या मुद्यावर विरोध केला तरी आम्ही मोर्चा काढणारच आहोत अस स्पष्ट केलं .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click