September 20, 2021

मराठा मोर्चाला परवानगी नाही – जिल्हाधिकारी यांचा कडक ईशारा !

मराठा मोर्चाला परवानगी नाही – जिल्हाधिकारी यांचा कडक ईशारा !

बीड – मराठा आरक्षण प्रश्नावर बीड येथे 5 जून रोजी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे जनतेने रस्त्यावर येऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा ईशारा बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे .

बीड येथे आयोजित मराठा मोर्चाला प्रशासनाकडून कोणतीच परवानगी दिलेली नाही .कोरोना नियम आणि निर्बंध याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जगताप यांनी ही माहिती दिली .

सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे,शासनाने लॉक डाऊन,संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे .आरक्षण विषयावर आयोजित मोर्चामुळे नियमांची पायमल्ली होऊ शकते.त्यामुळे जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले आज .

मोर्चा ज्यांनी आयोजित केला आहे त्यांच्याशी आमचा डायलॉग सुरू आहे,मात्र त्यांनी प्रशासनाला सहकार्य न केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा जगताप यांनी दिला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *