June 17, 2021

चाळीस हजार मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर च निलंबन !

चाळीस हजार मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर च निलंबन !

बीड – बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलांकडे चाळीस हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दिंडरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर याला पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी निलंबित केले आहे .

माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील 17 वर्षीय मुलगी आठ दहा दिवसापासून बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी मुलीच्या शोधासाठी दिंडरूड पोलिसात धाव घेतली होती .त्यावेळी सपोनि गव्हाणकर यांनी एका मध्यस्था मार्फत चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती .

याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती,त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुलीला शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली होती .दरम्यान चाळीस हजार रुपये मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर याला निलंबित करण्याचे आदेश एसपी आर रामस्वामी यांनी दिले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *