September 20, 2021

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधिकारी पकडला !

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधिकारी पकडला !

बीड – गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस निरीक्षक दत्तात्रय दिंडकर याला औरंगाबाद लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहाथ पकडले .एकीकडे कोट्यवधी रुपयांची दारू जप्त केल्याच्या कारवाया हा विभाग करत असताना दुसरीकडे याच कार्यालयातील अधिकारी जर अशा पध्दतीने पैसे खात असतील तर काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे .

31 मे रोजी औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार प्राप्त झाली त्यानुसार सापळा रचण्यात आला .आरोपी दत्तात्रय दिंडकर याने यातील तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती .लाचेची रक्कम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड येथील कार्यालयात स्वीकारताना दिंडकर याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली .

या कारवाई मुळे खळबळ उडाली असून राज्य उत्पादन शुल्क विभागात कशा पद्धतीने काम चालते हे समोर आले आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *