बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा बुधवारी पावणे चारशे पर्यंत आला .3800 पेक्ष्या जास्त रुग्णांची तपासणी केली असता 375 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 26,आष्टी 54,बीड 77,धारूर 07,गेवराई 51,केज 42,माजलगाव 26,परळी 16,पाटोदा 28,शिरूर 36,वडवणी 12 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील कोविड केयर सेंटर आणि जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील शेकडो बेड सध्या रिकामे असल्याचे चित्र आहे .