September 20, 2021

जिल्ह्यात 509 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 509 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा रविवारी देखील केवळ पाचशे च्या घरात राहिला .आष्टी आणि बीड वगळता इतर तालुक्यातील बाधितांचा आकडा शंभर च्या आत असून एकूण 509 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 31,बीड 121,आष्टी 102,धारूर 17,गेवराई 48 केज 54,माजलगाव 37,परळी 8,पाटोदा 38,शिरूर 32 आणि वडवणी मध्ये 21 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .

बीड जिल्ह्यात रविवारी 509 पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी सातशेच्या आसपास रुग्णांना योग्य उपचारानंतर सुट्टी देखील मिळाली आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *