June 17, 2021

साडेपाच हजारात सव्वापाचशे पॉझिटिव्ह !

साडेपाच हजारात सव्वापाचशे पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी कमालीचा कमी झाला .साडेपाच हजारापेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली असता त्यात 536 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 5743 रुग्ण निगेटिव्ह आहेत .गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह चा आकडा हजाराच्या आत आला असून नागरिकांनी थोडी काळजी घेतल्यास या संकटातून लवकरच मुक्तता मिळेल यात शंका नाही .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 19,आष्टी 73,बीड 153,धारूर 22,गेवराई 53,केज 57,माजलगाव 46,परळी 12,पाटोदा 23,शिरूर 52 आणि वडवणी मध्ये 26 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .

गेल्या दहा बारा दिवसापासून कोरोनाचा आकडा कमी होत असून बीड वासीय लवकरच रेड झोन मधून बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *