September 20, 2021

पीपीई किट घालून डॉक्टरांनी केला डान्स !

पीपीई किट घालून डॉक्टरांनी केला डान्स !

अंबाजोगाई – गेल्या महिना भरापेक्षा जास्त काळापासून दररोज वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण यामुळे आरोग्य कर्मचारी हैराण झाले होते .मात्र गेल्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य कर्मचारी आणि महिला डॉक्टरांनी पीपीई किट घालून गाण्यावर ठेका धरत आपला आनंद साजरा केला .

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली. अनेक डॉक्टर आणि नर्स यांना अठरा-आठरा तास काम करावे लागत आहे.

मात्र आता अंबेजोगाई येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहेत. 10 दिवसापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र ती संख्या आता 50 हून कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मागील महिनाभरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *