June 17, 2021

बीड वगळता इतर तालुक्यातील आकडे नियंत्रणात ! 749 पॉझिटिव्ह !!

बीड वगळता इतर तालुक्यातील आकडे नियंत्रणात ! 749 पॉझिटिव्ह !!

बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी काहीसा कमी झल्याचे दिसून आले ,प्राप्त झालेल्या अहवालात 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात बीड वगळता इतर तालुक्यातील कोरोना मोठ्या प्रमाणात कंट्रोल मध्ये आल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यातील बीड 210,अंबाजोगाई 44,परळी 26,केज 83,माजलगाव 45,धारूर 58,आष्टी 97,पाटोदा 45,शिरूर 50,गेवराई 69 आणि वडवणी मध्ये 22 रुग्ण आढळून आले आहेत .

गेल्या काही दिवसांपासून बाधितांचा आकडा हा एक हजाराच्या आत आढळून येत असला तरी बीड तालुक्याचा आकडा मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे .त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *