June 17, 2021

जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह 974 कोरोनामुक्त !

जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह 974 कोरोनामुक्त !

बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन दिवस सातशे च्या घरात आला असताना अचानक रविवारी हा आकडा 962 वर जाऊन पोहचला .मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील दिलासादायक असून 974 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे .

बीड जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 268,अंबाजोगाई 64,परळी 26,माजलगाव 47,गेवराई 88,केज 89,पाटोदा 78,आष्टी 83,धारूर 81,शिरूर 109 आणि वडवणी मध्ये 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील असून ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे .नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *