June 17, 2021

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने घेतला गळफास !

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने घेतला गळफास !

बीड – शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .गेल्या आठ दिवसापासून या रुग्णांवर उपचार सुरू होते .

रामलिंग सानप रा तांदल्याचीवाडी यांच्यावर दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार सुरू होते .शुक्रवारी पहाटे तीन वाजता या रुग्णाने हॉस्पिटलच्या चॅनेल गेटला स्वतःजवळील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली .

या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *