March 22, 2023

डीवायएसपी खिरडकर यांना अटक !

डीवायएसपी खिरडकर यांना अटक !

जालना – अट्रोसिटी प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी जालण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पुणे आणि औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली .या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे .

जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी अँटी करप्शन विभागाने अटक केली आहे.जालन्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातुन त्यांना अटक करण्यात आलंय.

अँटी करप्शन विभागाच्या पुणे आणि औरंगाबाद येथील पथकांनी ही कारवाई केली,पोलिसांत दाखल झालेल्या अँट्रॉसिटी प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती.अखेर 3 लाखांवर तडजोड होऊन त्यापैकी २ लाखांची रक्कम घेताना उपविभागीय अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खर्डे,सत्यनारायण अंभोरे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलंय.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click