बीड – बीड जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 1270 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यातील सहा तालुक्यातील रुग्णसंख्या शंभर ते तिनशेच्या घरात आहे .
जिल्ह्यातील बीड 213,अंबाजोगाई 174,आष्टी 146,धारूर 68,गेवराई 142,केज 173,माजलगाव 74,परळी 58,पाटोदा 40,शिरूर 141,आणि वडवणी तालुक्यात 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.शहरातील प्रमाण कमी होत असताना आता ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .