बीड – बीड जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा गेला असून जिल्ह्यात बीड अंबाजोगाई धारूर गेवराई आणि केज या तालुक्यातील आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे जिल्ह्यातील 4241 रुग्णांची तपासणी केली असता 1295 रुग्ण आढळून आले तर 2946 रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील बीड 304,अंबाजोगाई 165,आष्टी 77,धारूर 143,गेवराई 118,केज 215,माजलगाव 64,परळी 73,पाटोदा 55,शिरूर 63 आणि वडवणी मध्ये 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत,त्यांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासन काम करत असले तरी लोक अंगावर दुखणं कढत असल्याने आजार झपाट्याने वाढतो आहे .