May 18, 2021

जिल्ह्यात 1512 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 1512 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी 1512 पर्यंत पोहचला .जिल्ह्यातील पाच तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली असून स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक लॉक डाऊन लागू करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत .

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 271,बीड 277,परळी 141,केज 116,माजलगाव 32,आष्टी 180,पाटोदा 67,शिरूर 99,धारूर 67,वडवणी 42,गेवराई 120 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *