May 18, 2021

कोरोना दीड हजाराच्या समीप !सहा तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग मोठा !

कोरोना दीड हजाराच्या समीप !सहा तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग मोठा !

बीड – अंबाजोगाई, केज,बीड,गेवराई, आष्टी आणि परळी या तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे .या तालुक्यात लॉक डाऊन चा धुव्वा उडाला आहे की प्रशासन झोपले आहे अशी शंका रुग्णसंख्येवरून येत आहे .जिल्ह्यातील पॉझिटिव्ह चा आकडा गुरुवारी 1470 वर गेला,या वर्षातील हा सगळ्यात मोठा आकडा आहे .

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा धक्क्यादायक पध्दतीने रोजच वाढतो आहे,एकीकडे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात आकडे कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र हजारात असणारे आकडे आता दीड हजाराच्या घरात पोहचले आहेत .मात्र लोक अजूनही बाहेर फिरण्यात धन्यता मानत आहेत .

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात बीड 320,अंबाजोगाई 215,परळी 119,केज 131,माजलगाव 52,धारूर 84,आष्टी 133,पाटोदा 75,शिरूर 85,गेवराई 200,वडवणी 56 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *