बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1346 पर्यंत गेला असून बीडचे त्रिशतक कायम आहे,बीड,अंबाजोगाई, परळी,गेवराई, केज आष्टी या तालुक्यात भीषण परिस्थिती असून रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 260,बीड 348,आष्टी 54,पाटोदा 67 ,शिरूर 89,धारूर 72,वडवणी 57,गेवराई 131,माजलगाव 58,केज 145 परळी 75 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे हळूहळू कमी होत असताना दुसरीकडे बीड सह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील परिस्थिती मात्र अवघड होतं चालली आहे .