July 4, 2022

जिल्ह्यात 1195 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 1195 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग 25 टक्यापर्यंत गेला असून 4398 रुग्णांची तपासणी केली असता 1195 रुग्ण पॉझिटिव्ह तर 3203 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत .रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर लोकांना घरी बसूनच उपचार घ्यावे लागतील हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील अंबाजोगाई 194,आष्टी 201,बीड 208,धारूर 50,गेवराई 124,केज 130,माजलगाव 59,परळी 72,पाटोदा 65,शिरूर 58,वडवणी 34 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वेग झपाट्याने वाढतो आहे,गेल्या पंधरा वीस दिवसात एक हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत .राज्य सरकारने पाच तारखेपासून निर्बंध लावले,नंतर 15 तारखेपासून कडक निर्बंध लावण्यात आले तरीदेखील आकडा कमी होताना दिसत नाही .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click