बीड – बीड जिल्ह्यातील कोरणा चा आकडा कमी होताना दिसून येत नाही दररोज किमान एक हजारापेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असून गुरुवारी तब्बल अकराशे 1145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यात अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या 200 च्या पुढे असून इतर चार तालुक्यात रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे
जिल्ह्यातील कोरूना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बीड 226 अंबाजोगाई 205 केज 118 आष्टी 133, गेवराई 116 पाटोदा 91 परळी 71 माजलगाव 65 धारूर 43 शिरूर ते 32 आणि वडवणी मध्ये 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यातील हा वाढता आकडा कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी नागरिक मात्र रस्त्यावर फिरण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने हा। आकडा वाढतो आहे .