July 29, 2021

अंबाजोगाई च्या मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या -आ मुंदडा !

अंबाजोगाई च्या मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या -आ मुंदडा !

अंबाजोगाई – प्रशासन काहीही दावे करत असेल तरी एस आर टी रुग्णालयात सहा जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्या नातेवाईकांना नाशिक च्या धर्तीवर शासनाने तातडीने प्रत्येकी पाच लाखाची मदत करावी अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली आहे .

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी दुपारी अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली .नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे 22 लोक दगावले आस्तना दुसरीकडे अंबाजोगाई येथे हा प्रकार समोर आला .

या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नातेवाईक यांचे आरोप फेटाळून लावत आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे .मात्र घडलेली घटना दुर्दैवी असून नाशिक मधील मृतांच्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने शासनाने पाच लाखाची मदत केली आहे तशीच मदत या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना करावी अशी मागणी भाजप आ नमिता मुंदडा यांनी केली आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *