बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1046 वर पोहचला असून यामध्ये अंबाजोगाई, आष्टी,गेवराई आणि केज मध्ये शंभर पेक्ष्या जास्त रुग्ण असून बीडमध्ये मात्र दोनशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यातील 4576 रुग्णांची तपासणी केली असता 3529 रुग्ण निगेटिव्ह आहेत तर 1047 पॉझिटिव्ह आहेत .
जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 176,आष्टी 124,बीड 223,धारूर 43,गेवराई 101,केज 125,माजलगाव 48,परळी 90,पाटोदा 51,शिरूर 35,वडवणी मध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत .