May 18, 2021

महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार लस !

महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार लस !

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे,1 मे महाराष्ट्र दिनापासून देशातील 18 वर्षावरील सर्वांना लसीकरन केले जाईल तसेच खुल्या बाजारात लस विक्रीसाठी उपलब्ध होईल असेही त्यांनी घोषित केले .

देशातील दररोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत .त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण केले जाईल असे सांगत खाजगी मेडिकल वर सुद्धा कंपनी मार्फत 250 रुपयात लस उपलब्ध केली जाईल .

बहुतांश ठिकाणचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील पुढाकार घेतला जाणार आहे .मोदी यांनी देशातील काही तज्ञ डॉक्टर यांच्यासोबत बैठक घेत कोरोना वर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत चर्चा केली आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *