December 6, 2022

बीड,आष्टी,गेवराई, परळी ची शतके तर अंबाजोगाई चे द्विशतक !

बीड,आष्टी,गेवराई, परळी ची शतके तर अंबाजोगाई चे द्विशतक !

बीड जिल्ह्यात आज 1121 पॉझिटिव्ह रुग्ण आले असून यात बीड 161 अंबाजोगाई 212 आष्टी 198 ,गेवराई 101परळी 125 आहेत .

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4221 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1121 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3121 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 212 आष्टी 198 बीड 161 धारूर 57 गेवराई 101 केज 87 माजलगाव 64 परळी 125 पाटोदा 51 शिरूर 37 वडवणी 28

राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्ण

राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले आहे.

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नव्या रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ६१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात १९ लाख २९ हजार ३२९ Active केसेस आहेत. तर आतापर्यंत १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांनी लस घेतली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click