May 18, 2021

चार हजारात एक हजार पॉझिटिव्ह !

चार हजारात एक हजार पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1018 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3165 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 243 आष्टी 98 बीड 216 धारूर 28 गेवराई केज 119 माजलगाव 34 परळी 140 पाटोदा 56 शिरूर 20 वडवणी 14

24 तासात 52,312 रुग्णांनी कोरोनावर मात केली

राज्यात गेल्या 24 तासांत 51 हजार 751 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 52,312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सोमवारी 258 जणांना कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


राज्यात आतापर्यंत 34 लाख 58 हजार 996 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 28 लाख 34 हजार 473 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 64 हजार 746 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *