बीड – जिल्ह्यातील 6496 रुग्णांची तपासणी केली असता 732 पॉझिटिव्ह आले असून बीडचे द्विशतक झाले आहे तर अंबाजोगाई आणि आष्टीने शतक कायम ठेवले आहे .त्या खालोखाल परळी,गेवराई पन्नाशीच्या आसपास आहेत .









जिल्ह्यातील शुक्रवारी प्राप्त अहवालात वडवणी 8,शिरूर 6,पाटोदा 26,परळी 48,माजलगाव 35,केज 67,गेवराई 55,धारूर 17,बीड 216,आष्टी 127 आणि अंबाजोगाई मध्ये 127 रुग्ण आढळून आले आहेत .