बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा सातशे पार गेला,तब्बल 5899 लोकांची टेस्ट केली असता इतके लोक पॉझिटिव्ह आले आहेत,यामध्ये पुन्हा एकदा बीड,अंबाजोगाई, आष्टी,माजलगाव, परळी ची संख्या वाढलेली आहे .नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .









गेवराई 54,जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 14,शिरून 16,पाटोदा 22,परळी 44,माजलगाव 56,केज 45,धारूर 11,बीड 189,आष्टी 102 आणि अंबाजोगाई 158 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .