July 26, 2021

डॉ थोरात यांची नाशिकला बदली !

डॉ थोरात यांची नाशिकला बदली !

बीड – गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून बदली झालेले आणि पदस्थापणेच्या प्रतीक्षेत असलेले डॉ अशोक थोरात यांची नियुक्ती नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून करण्यात आली आहे .

राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव यांनी काढलेल्या आदेशात डॉ थोरात यांनी नाशिक येथे तात्काळ रुजू व्हावे असे म्हटले आहे .थोरात हे गेल्या दोन महिन्यांपासून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते .

दरम्यान डॉ थोरात यांची नियुक्ती नाशिक ला झाल्याने त्यांना या पदावर तात्काळ रुजू व्हावे लागणार आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *