November 27, 2021

कोरोनाचा आकडा दोनशे ने कमी झाला !580 पॉझिटिव्ह !

कोरोनाचा आकडा दोनशे ने कमी झाला !580 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील दररोज शंभर दोनशे ने वाढत असलेला कोरोनाचा आकडा बुधवारी तब्बल 200च्या आसपास कमी झाल्याचे चित्र दिसून आले .विशेष म्हणजे साडेतीन हजार रुग्णांची चाचणी केल्यानंतर 580 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यात बीड,अंबाजोगाई चे आकडे मात्र वाढतेच आहेत .

जिल्ह्यातील वडवणी 10,शिरूर 21,पाटोदा 18,परळी 60,माजलगाव 39,केज 50,गेवराई 36,धारूर 15,बीड 146,आष्टी 71 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल 114 रुग्ण आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *