बीड – जिल्ह्यातील 2237 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 716 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात अंबाजोगाई 161,आष्टी 98,बीडचे 131 रुग्ण आहेत,बीडला अंबाजोगाई ने केव्हाच मागे टाकले असून आता आष्टी आणि बीड मध्ये स्पर्धा लागली आहे .








बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा गेल्या आठ दिवसापासून दररोज किमान शंभर ने वाढत असल्याचे चित्र आहे .दोन शे पासून सुरू झालेली वाढ मंगळवारी 700 पार गेली .
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 6,शिरूर 31,पाटोदा 31,परळी 88,माजलगाव 34,केज 64,गेवराई 43,धारूर 34,बीड 131,आष्टी 98 आणि अंबाजोगाई मध्ये 161 रुग्ण सापडले आहेत .