बीड – जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर देखील काही फरक पडलेला दिसत नाही,कारण जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 575 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये बीडने दिडशतक ,अंबाजोगाई चे 127 तर आष्टी आणि माजलगाव ची अर्धशतके केली आहेत .बीड जिल्हा वासीयांनी जर खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे .







जिल्ह्यातील वडवणी 3,शिरूर 24,पाटोदा 29,परळी 48,माजलगाव 35,केज 50,गेवराई 18,धारूर 11,बीड 150,आष्टी 80 आणि आंबेजोगाई 127 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .