बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी देखील चारशेच्या जवळपास कायम राहिला,2679 रुग्णाची तपासणी केली असता तब्बल 383 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये बीडचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नसून दररोज हा आकडा वाढत असल्याने चिंता वाढली आहे .






जिल्ह्यातील वडवणी 9,शिरूर 10,पाटोदा 29,परळी 18,माजलगाव 19,केज 38,गेवराई 13,धारूर 16,बीड 108,आष्टी 39 आणि अंबाजोगाई मध्ये 84 रुग्ण सापडले आहेत .