April 12, 2021

तीन हजारात चारशेच्या आसपास पॉझिटिव्ह !

तीन हजारात चारशेच्या आसपास पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 2956 रुग्णांची तपासणी केली असता त्यात तब्बल 393 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्यात 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला असला तरीदेखील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये .गुरुवारच्या रिपोर्ट मध्ये अंबाजोगाई, बीड,माजलगाव या तालुक्यातील आकडेवारी वाढल्याचे चित्र आहे .

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 9,शिरूर 5,पाटोदा 26,परळी 34,माजलगाव 34,केज 33,गेवराई 11,धारूर 4,बीड 127,आष्टी 45 आणि अंबाजोगाई मध्ये 65 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *