April 13, 2021

माजीमंत्री क्षीरसागर पॉझिटिव्ह !

माजीमंत्री क्षीरसागर पॉझिटिव्ह !

बीड/प्रतिनिधी
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना काही लक्षणे जाणवू लागली असल्याने त्यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून आपल्या मुंबई येथील निवासस्थानी ते विलगिकरणात उपचार घेत आहेत

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लक्षणे जाणवू लागली म्हणून त्यांनी तातडीने कोरोना चाचणी केली असता ते लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत,माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *