April 12, 2021

बुधवारी सव्वातीनशे पॉझिटिव्ह !

बुधवारी सव्वातीनशे पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 2231 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 325 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण येऊ लागला आहे .बुधवारच्या अहवालात बीड, अंबाजोगाई, माजलगाव परळी या तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे .

जिल्ह्यातील वडवणी 5,शिरूर 7,पाटोदा 24,परळी 41,माजलगाव 30,केज 21,गेवराई 21,धारूर 4,बीड 98,आष्टी 34 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल 50 रुग्ण आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *