April 13, 2021

दोन हजारात 318 पॉझिटिव्ह !

दोन हजारात 318 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे,सोमवारी तब्बल 2036 रुग्णांची तपासणी केली असता त्यात पुन्हा एकदा 318 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,यात बीड,अंबाजोगाई आष्टी येथील आकडे जास्त आहेत,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जिल्ह्यातील वडवणी 1,पाटोदा 18,परळी 38,माजलगाव 31,केज 25,धरून 7,बीड 88,आष्टी 42 आणि अंबाजोगाई मध्ये 59 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .

जिल्हा प्रशासनाने चार दिवस कडक लॉक डाऊन केल्यानंतर राजकीय मंडळी,व्यापारी यांनी त्याला विरोध केला,मात्र आजपासून लॉक डाऊन काही प्रमाणात कमी केल्यावर देखील बाधित रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे,नागरिकांनी नियम आणि अटींचे पालन करण्यासोबत काळजी घेणे गरजेचे आहे हे महत्वाचे आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *