April 12, 2021

बँक कर्मचाऱ्यांना अँटिजेंन बंधनकारक !

बँक कर्मचाऱ्यांना अँटिजेंन बंधनकारक !

बीड – जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यानंतर आता सर्व राष्ट्रीयकृत बँक,खाजगी बँक मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना अँटिजेंन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे .

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की,गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील सरकारी बँका, खाजगी बँका मध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे .त्यामुळे 2 एप्रिलपर्यंत सर्व बँक अधिकारी कर्मचारी यांनी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर करून घ्यावी .

जे लोक या टेस्ट न करता बँकेत काम करताना आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *