April 12, 2021

लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात सूट !

लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात सूट !

बीड – जिल्ह्यात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली असून सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकानं, रेस्टॉरंट, बार,हॉटेल,खानावळ यांना पार्सल साठी सूट दिली आहे,तसेच सर्व पेट्रोल पंप यांना देखील या वेळेत सूट दिल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशानुसार दिली आहे .

बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण लक्ष्यात घेता जिल्हाधिकारी जगताप यांनी 26 ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉक डाऊन जाहीर केला होता,मात्र याला व्यापारी आणि राजकारणी लोकांनी विरोध केला होता .यावेळी 30 पासूनकाही प्रमाणात शिथिल करण्याचे आश्वासन प्रशंसनाने दिले होते .

त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी जगताप यांनी नवे आदेश काढत किराणा दुकाने तसेच बार,रेस्टॉरंट, खानावळ,हॉटेल यांना सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत सूट दिली आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *