April 12, 2021

कोरोनाचा आकडा आटोक्यात,284 पॉझिटिव्ह !

कोरोनाचा आकडा आटोक्यात,284 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील तीन हजाराच्या आसपास स्वॅब टेस्ट केल्यानंतर रविवारी कोरोना बाधितांचा आकडा 284 वर गेला,शनिवारच्या तुलनेत तब्बल शंभर ने आकडा कमी झाला असून दररोज शंभर ते सव्वाशे च्या घरात असलेला बीड तालुक्याचा आकडा रविवारी मात्र 59 वर आटोप झाला तर अंबाजोगाई चा आकडा दवखील 73 पर्यंत खाली आला आहे .

रविवारी आलेल्या अहवालात वडवणी 4,शिरूर 6,पाटोदा 10,परळी 37,माजलगाव 32,केज 13,गेवराई 5,धारूर 8,बीड 59,आष्टी 30 आणि अंबाजोगाई मध्ये73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *