November 27, 2021

कोरोनाचा नवा स्ट्रेन धोकादायक !

कोरोनाचा नवा स्ट्रेन धोकादायक !

नवी दिल्ली – देशात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे उलट्या, अस्वस्था, पोटदुखी आणि अतिसाराचा सामना करावा लागत आहे. या नव्या स्ट्रेनचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होतो .या नव्या स्ट्रेन चे रुग्ण राज्यात देखील आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .

त्यामुळे उलट्या, पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. दिल्लीत नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत. नवी लक्षणं असलेल्या बहुतेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

याचसोबत पूर्वीप्रमाणे वास न येणे, अन्नाला चव न लागणे अशी विविध लक्षणंही दिसून येत आहेत. देशात कोरोनाच्या विरुद्ध लढा सुरु आहे. दरम्यान, पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे.

त्यापैकी महाराष्ट्र, पंजाब या राज्यांत सर्वाधिक रुग्ण वाढ होत आहेत. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देश चिंतेत आहे तर दुसरीकडे आणखी एका नवीन धोका तयार झाल्याने सरकार आणि देशाच्या अडचणी वाढवल्या आहेत.

देशात कोरोना विषाणूचा नवीन ‘डबल म्युटंट’ प्रकार सापडला आहे. कोरोना विषाणूमध्ये सतत बदल होत असतो आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. विषाणूचे रूप बदलत राहते आणि त्याची अंतर्गत रचना बदलत राहते.

जेव्हा एखादा व्हायरस फॉर्म बदलतो, तो पूर्ण होत नाही, त्याचे काही घटक शिल्लक असतात आणि यालाच आपण म्यूटेशन म्हणतो. जेव्हा त्या म्यूटेशन मानवी शरीरावर परिणाम करतो, तेव्हा त्यास वेरिएंट म्हणतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *